Dr. Sulabha Pawar

पुरुषांच्या वंध्यत्वाची कारणे आणि उपाय

वंध्यत्व ही समस्या अनेकदा स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित मानली जाते. परंतु, 40-50% वंध्यत्वाच्या केसेसमध्ये पुरुषांच्या आरोग्याशी निगडित समस्या असतात.

Read More